जिल्हा बँकेला आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग पुरस्कार बहाल…

ओरोस ता १६
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंगसाठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, क्षेत्र वसुली विभागाचे सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे , व्यवस्थापक संगणक महेश तेरसे व रघुनाथ परब हे उपस्थित होते.

फोटो ओळ:- गोवा:

You cannot copy content of this page