*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 53 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. .तसेच ४ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…
