सावंतवाडी तालुक्यात आज १८ कोरोना रुग्ण…

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १८ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा येथे एक, सबनिसवाडा येथे ७, खासकिलवाडा येथे २ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात नेतर्ड, कुणकेरी, माजगाव, ओटवणे, दाणोली, कोंडूरे, कोलगाव, सातार्डा या गावामध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात १०९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page