⚡सावंतवाडी ता.०८-: माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांनी आज सावंतवाडी शहरासहित तालुक्यात दौरा करत गणरायांचे दर्शन घेतले समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरात आले असता आशिष सुभेदार यांनी त्यांचे स्वागत करत शहरातील तसेच तालुक्यातील श्री माजी आमदार उपरकर यांनी समर्थकांसहित कार्यकर्ते हितचिंतक व मान्यवरांच्या घरी जात गणरायांचे दर्शन घेतले यावेळी आशिष सुभेदार संतोष भैरवकर बाळा बहिरे आदेश सावंत मंदार नाईक नाना सावंत आबा चिपकर सुरेंद्र कोठावळे नंदू परब संदेश सावंत पिंट्या नाईक सुनील नाईक स्वप्निल जाधव मनोज कांबळी गॅब्रियल फूडताडो आदी समर्थक उपस्थित होते.
