बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या ‘स्वर संध्या’ ने आणली संगीतमय बहार…
विद्यार्थ्यांनी सादर केली सुमधुर गीते.. कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग आयोजित “स्वर संध्या पर्व २ रे ” या रमणीय अशा सुरेल संगीताची मैफिल नुकतीच श्री कुडाळेश्वर मंदिर कुडाळ येथे संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी संगीतमय बहार आणली.कार्यक्रमाचे उद्घाटन माणगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध गायक, कीर्तनकार प्रशांत धोंड यांच्या हस्ते झाले….
