Headlines

गणेशोत्सवानिमित्त ‘कोकण गोरत्न फाऊंडेशन’च्या टी-शर्टचे अनावरण

बांदा/प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण गोरत्न फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण उत्साहात करण्यात आले. यावेळी बांदा गडगेवाडी येथील स्त्री शक्ती महिला भजन मंडळ तसेच अनिरुद्ध उपासना केंद्र, बांदा यांना भजन साहित्य देखील प्रदान करण्यात आले.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने फाऊंडेशनतर्फे विविध…

Read Full News

सावंतवाडी झिरंगवाडी परिसरात बिबट्याची दहशत…

तारेचे कुंपण उभारा अन्यथा जनआंदोलन; शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांचा वनविभागाला इशारा ​सावंतवाडी:शहरातील झिरंगवाडी परिसरात गवारेड्यांच्या पाठोपाठ आता बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अलीकडेच या बिबट्याने परिसरातील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना शिकार बनवले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या धोक्याची दखल घेत बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि वन हद्दीला लागून तारेचे कुंपण…

Read Full News

चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस; तरी आंबोलीतील नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित…

महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ अडचणीत; माजी सरपंच सावित्री पालेकर यांचा आरोप.. ⚡आंबोली, ता. ११-: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली. घाटातील रस्त्यांवर झाडे व दरडी कोसळल्या, अनेक ग्रामस्थांच्या घरांवर व मांगरांवर झाडे पडली. वादळी वाऱ्यामुळे घरांची व वाड्यांची छपरे उडाली, तसेच विद्युत वाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी इजिमा १० वरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सांगुळवाडी, अरुळे, निमअरुळे, सडूरे-शिराळे मार्गाची तातडीने डागडुजी.. वैभववाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी, अरुळे, निमअरुळे तसेच सडूरे-शिराळे या गावांना जोडणाऱ्या इजिमा क्रमांक १० या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना अडचणींचा सामना…

Read Full News

ओसरगाव नालंग घर ते तोरसकर घर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

तात्पुरती डागडुजीसह खडीकरण-डांबरीकरणाचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कणकवली : ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची…

Read Full News

शिरोडा नाका ते भाईसाहेब सावंत समाधी परिसराची स्वच्छता…

शिरोडा नाका ते भाईसाहेब सावंत समाधी परिसराची स्वच्छता:नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष क्लीन-अप ड्राईव्ह.. ⚡सावंतवाडी, ता. ११-: आपले घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच शहरही स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिरोडा नाका ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधी परिसरादरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत…

Read Full News

कुडाळमध्ये MPSC-UPSС मार्गदर्शन केंद्रासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार…

ऑक्टोबर मध्ये घेणार मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट:सिनेट सदस्यांकडून नियोजन.. कुडाळ ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन कुडाळमध्येच उपलब्ध व्हावे आणि या भागातून अधिकाधिक वर्ग-१ अधिकारी घडावेत, यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पुढाकार घेतला आहे. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी मुंबई…

Read Full News

को.म.सा.प.च्या अभिवाचन स्पर्धेत प्रचिती बांबुळकर प्रथम

बावच्या रामेश्वर माध्यमिक विद्यालयात स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा बाव येथील रामेश्वर माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध ललित लेखांचे प्रभावी अभिवाचन हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत प्रचिती प्रमोद बांबुळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित व्हावे आणि त्यांच्यामध्ये…

Read Full News

प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचा शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम….

श्री. देसाई यांच्याकडून वेंगुर्ला बॅ. खर्डेकर महाविद्यालयास जेईई, नीटची पुस्तके भेट वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार संदर्भ…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची शालेय डॉजबॉल स्पर्धेत विभागस्तरासाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या तीन संघांनी जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत सातत्यपूर्ण सराव, उत्कृष्ट सांघिक खेळ आणि जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय डॉजबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत…

Read Full News

You cannot copy content of this page