कणकवलीच्या ग्रामदेवताच्या दर्शनाने आमदार नितेश राणेंच्या कणकवलीतील प्रचाराचा शुभारंभ…
स्वयंभू मंदिरात आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन:आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार.. कणकवली : महायुतीचे धडाडीचे उमेदवार भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली शहरात ग्रामदैवत स्वयंभू च्या दर्शनाने करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहराचे ग्रामदैवत स्वयंभूचे दर्शन घेत आपल्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. कणकवली शहरात प्रभाग निहाय…
