अफवांवर विश्वास न ठेवता राजन तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी…
प्रथमेश तेली: स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कोणीही करू नये.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी. त्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना काहीही कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या…
