शिरोड्यात ठाकरे सेनेला धक्का…
सरपंच लतिका रेडकर यांचा शिवसेनेत प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.१०-: तालुक्यातील शिरोड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच लतिका रेडकर यांनी सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिरोड्यातुन ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. सरपंच लतिका रेडकर या जनतेतून सरपंच म्ह्णून निवडून आल्या होत्या. यानंतर शिरोडा ग्रामपंचायतवर उबाठा शिवसेनेची सत्ता आली…
