बाळा गावडेंचा प्रवेश हा निष्ठेचा नसून खोक्यांचा असर…

मायकल डिसोजा: दीपक केसरकरांनी कितीही लोकांना अमिष दाखवले तरी जनता बळी पडणार नसून त्यांच डिपॉझिट जप्त होणार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: कालपर्यत केसरकरांच्या नावाने बोंब मारणारे आज केसरकरांच्या बाजूला बसून गुणगाण घाऊ लागेल हे आश्चर्यचकित करणारे आहे. परंतु ही निष्ठा नसून खोक्याचा परिणाम आहे असा टोला मायकल डिसोंजा यांनी बाळा गावडे यांच्या शिंदे शिवसेना प्रवेशावर केली. आज…

Read More

तुमच्या लेकीला सेवा करण्याची एक संधी द्या…

अर्चना घारे: पारपोली फुलपाखरांचे गाव‌ परंतु, ते बघायला जाणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते नसतील तर पर्यटक येतील कसे..? ⚡सावंतवाडी ता.१२-: पारपोली श्री देवी पावणाईच्या कार्तिक एकादशीच्या सप्ताहाची सुरुवात करताना याठिकाणी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. श्री देवी पावणाईला वंदन करून आजची सुरूवात झाली. तुमची एक बहिण, तुमची लेक निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची…

Read More

सावंतवाडीत 15 नोव्हेंला रंगणार “हे चांदणे फुलांनी”…

सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त “हे चांदणे फुलांनी…” (वर्ष 7 वे) जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.15 नोव्हेंबरला सायंकाळी ठीक 6 वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन)…

Read More

कलावंतांना न्याय देण्यासाठी कटीबध्द…

अर्चना घारे-परब:सिंधुदुर्ग जिल्ह्याची बरखास्त झालेली कमिटी आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पुन्हा कार्यान्वित करणार.. सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असणारे दशावतार तसेच भजनी कलावंत यांची कमिटी बरखास्त केली गेली आहे. यामुळे कलाकारांना मिळणार मानधनापासून, नोंदणीपासून वंचित राहावे लागते आहे. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पहिल्यांदा ही कमिटी पुन्हा सुरू करणार असल्याची ग्वाही…

Read More

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरच मोठं नुकसान…

निलेश राणेंकडून घटनास्थळी भेट व पहाणी.. ⚡मालवण ता.१२-: मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष…

Read More

सिंधू रत्न योजनेतून आपल्या घरोघरी खऱ्या अर्थाने समृद्धी राबेल…

मंत्री दिपक केसरकर:एक उमेदवार पुण्यात राहुन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे काम पाहणार का..?; अर्चना घारेंना टोला.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: या भागातील जनतेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या भागातील जनतेने सूचविलेली विकासकामे सर्रासपणे झालेली आहेत. आपल्या भागात परिपूर्ण विकास साधण्यासाठी तुम्हीच येत्या ८ दिवसांत घरोघरी जाऊन विकासकामांची महिती मतदारांना द्या. माझे सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना ते माहित…

Read More

ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सव उत्साहात प्रारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१२-: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन घेत महाराजांच्या कृपाशीर्वाद घेतला. यानिमित्त समाधी मंदिरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील निवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे…

Read More

विकासाचे व्हिजन असलेल्या राजन तेलींना जनतेने विधानसभेत पाठवण्यासाठी हातभार लावावा…

आशिष सुभेदार:विधानपरिषदेचे आमदार असताना या मतदार संघात विशेष लक्ष देत तेलींनी बरीच विकासकामे केली.. ⚡सावंतवाडी ता.१२-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महायुतीचे उमेदवार राजन तेली हे विकासाचे व्हिजन असलेले नेते आहेत. आमदार असताना त्यानी यापूर्वी देखील सावंतवाडी तालुक्याच्या विकासाला हातभार लावलेला आहे. प्रशासनाचा अभ्यास असलेला अनुभवी नेता विधानसभेत पाठवून या भागाच्या विकासाला जनतेने हातभार लावावा असे…

Read More

वेत्ये गावात राजन तेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१२-: उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज वेत्ये गावात कलेश्वर मंदिरा मधून करण्यात आला. यावेळी सरपंच गुणाजी गावडे, रमेश गावकर, सुनील गावडे, बाळू गावडे, संतोष गावडे, शरद जाधव, सुरेश सातर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर भरघोस मतांनी विजयी होणार…

दोडामार्ग आरपीआय आठवले गटाने व्यक्त केला विश्वास.. दोडामार्ग : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हेच भरघोस मतांनी विजयी होणार असा विश्वास दोडामार्ग आरपीआय आठवले गटाने व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार दीपक केसकरकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादीचे पादाधिकारी व कार्यकर्ते गाव टू गाव जाऊन प्रचार करत आहेत. फोटो:- दोडामार्ग आरपीआय चे…

Read More
You cannot copy content of this page