अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी चार लाखाचा मुद्देमाल जप्त…
राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: सावंतवाडीतील दोघे ताब्यात.. ⚡बांदा ता.१६-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना तेरेखोल नदी पुलावर य कारवाई करण्यात आली असून तब्बल 4,14,240 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी सावंतवाडीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश चव्हाण (वय35) सबनीसवाडा व…
