शिवरायांविषयी अपप्रचार पसरवणाऱ्यांची दुकान बंद केली पाहिजे…
मंत्री नितेश राणें:छावा’ चित्रपट आला नसता तर सगळी आग बाहेर आली नसती… ⚡सावंतवाडी ता.१९-: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करताना चारही बाजूंनी शिवराय हे सेक्युलर राजे होते हे डोक्यात टाकण्याचं छडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ? मुघलांशी लढा का…
