खाजकुयली अंगावर टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून मुक्तता…
देवगड तहसील कार्यालय येथील २०२१ ची घटना.. कुडाळ : देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा शाखेत अव्वल कारकून म्हणून नेमणुकीस असलेल्या शिवराज यमनुर चव्हाण यांच्या अंगावर आशिष हेमकांत घाडी व रामचंद्र अनाजी शिर्के यांनी संगनमताने खाजकुयलीच्या बिया टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून देवगड पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५३, ३३२,१०९ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन देवगड…
