माजी पालकमंत्र्यांना लाच ऑफर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी..?
मनसे उपाध्यक्ष कुणाल मांजरेकर यांचा सवाल:कारवाई न झाल्यास एसीबी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.. कुडाळ : माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत एसीबी सिंधुदुर्ग मार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही. येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी कार्यालयासमोर…
