खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी…
मुक्ताई ॲकेडमी “बेस्ट ॲकेडमी” पुरस्काराने सन्मानित.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सांगली येथे घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ’21व्या सुरज’ रॅपिड सोळा वर्षाखालील मुलांच्या बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन तब्बल सहा पारितोषिके पटकावली.या स्पर्धेत विविध राज्यांतील पाचशे पन्नासपेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.ॲकेडमीच्या आठ ते तेरा वर्षाच्या दहा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.या…
