झाराप-पञादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु…
मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा पाठपुराव्याला यश:सहाय्यक अभियंता वृषाली पाटील आणि रूपेश कांबळे यांचे मळगावातील पदाधिकाऱ्यांनी मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मळगाव मध्ये बायपाय दुपदरीकरण रोड दोन वर्ष निष्कृट दर्जाहीन रस्त्याची अवस्था झाली होती पुर्ण रस्त्यात खड्डे पडून गाडी चालकांना गाडी चालवताना ञास होत, असे भरपुर प्रमाणात अपघात पण वाढले होते, त्यात भर ती गॅस…
