हिवाळेत नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू…
⚡मालवण ता.१८-:हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या यश अनंत धुरी (१८, रा. नालासोपारा, सध्या हिवाळे धुरीवाडी) या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी गुरुवारी वडिलांसोबत तो गावी आला होता.शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता तो एका मित्रासोबत नदीत उतरला होता. पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे गेल्यानंतर तो भोवऱ्यात सापडून बुडाला. घटनेची माहिती मिळताच…
