Headlines

७२व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कबड्डी संघ जाहीर…

⚡मालवण ता.१८-:७२ वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दिनांक १९ ते २३ मार्च या दरम्यान ठाणे येथील जे के केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या सहकार्याने होत असून याकरता सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन च्या…

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर भराडी माते चरणी लीन…

⚡मालवण ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर यांनी नुकतीच आंगणेवाडी येथे सपत्नीक भेट देऊन श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने बाब्या आंगणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र खेबुडकर म्हणाले श्रीदेवी भराडी मातेची महती सर्व दूर असून सिंधुदुर्ग जिल्हा येथे काम करताना…

Read More

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी आयोजित आणि कुणाल माणगांवकर पुरस्कृत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आजी – माजी विद्यार्थी यांच्यासाठी असून त्यासाठी भंडारी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वाटचाल हा…

Read More

काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर यांचे निधन…

कणकवली : शहरातील नाथपैनगर येथील रहिवासी व स्क्रीन पेंटिंग व जुन्या पिढीतील फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर (वय ७८) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ कसवण गावकरवाडी येथील अरुण कोरगावकर हे गेले अनेक वर्ष व्यवसायानिमित्ताने कणकवलीत राहत होते. त्यांचा तहसीलदार कार्यालयानजिक तृप्ती डिजिटल वर्क्स या नावाचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चार…

Read More

जिल्ह्यातील ४७ टॉपर मुले इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर…

ओरोस ता १८सिंधुदुर्ग ही ज्ञानाची भूमी आहे. जे विद्यार्थी आज इस्त्रोला जाणार आहेत. त्यांनी येथे सहलीला न जाता तेथील घडामोडींची अभ्यास करावा. सिंधुदुर्गातील मराठी माध्यम शाळा टिकण्यासाठी केवळ लेखी परिक्षांवर भर न देता मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. दशावतार मुलींनी सादर करणे जसे नावीन्य आहे तसे मुलांना कविता, नाटक लिहिण्यासाठी संगीत, गायन शिकण्यासाठी…

Read More

आखवणे भोम प्रिमियर लीगचा इशिका वाॅरीयर्स विजेता…

वैभववाडी प्रतिनिधीआखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर स्वयम् इलेव्हन संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच तक्षित इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या संघांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपयाची रोख बक्षीस. तसेच आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.आखवणे गुरववाडी…

Read More

आरोग्य सेविका भरतीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्या…

उमेदवारांची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १८आरोग्य सेविका भरती २०२३ अंतर्गत परीक्षा झालेल्या ( ए एन एम )उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावी. अशी मागणी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे. महिला आरोग्य सेविका पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली…

Read More

कामगारांच्या विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे प्रशासनाला निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता १८सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलू कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आज भारतीय मजदूत संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. घरेलू व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी यांच्यासोबत डिसेंबर २०२४ मध्ये बैठक होऊन त्यामध्ये चर्चा करण्यात आली…

Read More

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी…

आरटीओकडे मनसेची मागणी:कारवाई न झाल्यास अवैध मालवाहतूक रोखणार.. कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा…

Read More

जिल्ह्यात २० पासून सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग…

राज्यातील सहा जिल्हे सहभागी:उद्या सायंकाळी कुडाळ मध्ये उदघाटन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व अँड संग्राम देसाई, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच”सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग”  2025 आयोजन 20 ते 23 मार्च कालावधीत सावंतवाडी व मालवण येथे करण्यात आले आहे स्पर्धेचा शुभारंभ सोहळा उद्या 19 मार्चला कुडाळ विधानसभा…

Read More
You cannot copy content of this page