इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटात टोपीवाला हायस्कूल मालवणचा सोहम गवाणकर प्रथम…
⚡मालवण ता.२०-:मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटात टोपीवाला हायस्कूल मालवणचा सोहम गवाणकर याने तर दुसऱ्या गटात मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडियमच्या तृष्णा गांवकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने इंग्लिश…
