अविस्मरणिय ‘इस्रो’ सफरी वरून जि प शाळातले विद्यार्थी परतले…
प्राथमिक शिक्षकांकडून कुडाळ रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत:जिल्हा परिषद शाळांचा पालकांकडून गौरव.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळांमधील भारतरत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षा २०२४ मधील गुणवंत ४७ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर अविस्मरणीय ठरली. हि सफर आटोपून हे विद्यार्थी आज सकाळी नेत्रावती एक्स्प्रेसने कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरताच कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत…
