सीआयएसएफच्या कोस्टल सायक्लोथॉन रॅलीचे मालवणात स्वागत…
किनारी भागात सुरक्षितेविषयी जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली.. ⚡मालवण ता.२३-:सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स तर्फे भारताच्या पश्चिम तसेच पूर्व समुद्र किनाऱ्यावरून कोस्टल सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले असून पश्चिम किनाऱ्यावर गुजरात कच्छ येथून निघालेली ही सायकल रॅली आज मालवणात दाखल झाली असता मालवण बंदर जेटी येथे या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीत १२५ सायकलपटू सहभागी…
