सुप्रिया उर्फ अलका बाबुराव पाटेकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.२३-: शहरातील बिजली नगर येथील रहिवासी सुप्रिया उर्फ अलका बाबुराव पाटेकर ( वय ६४) यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सून, दीर, भाऊजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव पाटेकर यांच्या त्या पत्नी होत.

You cannot copy content of this page