गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवा…
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन.. कुडाळ : गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी वीज पुरवठा अखंडित पणे सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ३० मार्च २०२५ रोजी हिंदू धर्मीयांचा महत्वाचा सण “गुढीपाडवा” येत असून, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लीम धर्मीयांची ईद, “इद-उल-फित्र” (रमजान ईद) साजरी होणारी आहे….
