बांदा ता.२८-:एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने इन्सुली घाटात एसटी बस ला अपघात झाला असून, या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..यावेळी अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बसमधील प्रवाश्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
इन्सुली घाटात एसटी बसचा अपघात…
