कुणकेश्वर हायस्कूलमध्ये भगवतगीता वाटप…
इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम.. ⚡देवगड ता.२५-:इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “हर घर भगवतगीता ” कार्यक्रमातंर्गत आपल्या माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर या प्रशालेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भगवतगीता वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक…
