नव्याने उपलब्ध झालेल्या पाच बसेसचे आमदार निलेश राणे याच्या हस्ते लोकार्पण…
⚡मालवण ता.०२-: आमदार निलेश राणे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून 10 नविन बसेस मालवण एसटी आगाराला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी पाच बसेसचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी झाले होते. तर नव्याने उपलब्ध झालेल्या पाच बसेसचे लोकार्पण बुधवारी आमदार निलेश राणे याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक…
