संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…

देशभरातून १२५ संशोधक लेखांचा सहभाग:हिमाचल प्रदेश ते पॉंडेचेरीचे संशोधक सहभागी.. कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयसीएसएसआर (ICSSR) मुंबई प्रायोजित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. “सामाजिक शास्त्रे इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय यामधील नवे प्रवाह” असा या चर्चासत्राचा विषय होता. हिमाचल प्रदेश पासून ते…

Read More

लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना दिलासा व अर्थचालना देणारा अर्थसंकल्प…

विजय केनवडेकर:पारंपरिक व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मितीला हातभार लागणार.. ⚡मालवण ता.०१-:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या देशाच्या अर्थसंकल्पात लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांवरती विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. लघु सूक्ष्म मध्यम उद्योगांमधील उद्योजकांना स्वस्त व कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पाच लाखाचे क्रेडिट कार्ड पण उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारची कर्जासाठी असणारी गॅरेंटी देख…

Read More

वैभववाडीत माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न…!

⚡वैभववाडी ता.०१-: श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झालेया रक्तदान शिबीरात एकुण ३२ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले ५ रक्तदात्यांचे वैयक्तिक वैद्यकीय कारणांस्तव रक्तदान होऊ शकले नाही *रक्तदान शिबीराचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांच्या हस्ते…

Read More

वेत्ये प्रीमियर लीग चे सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन….!

⚡सावंतवाडी ता.०१-: श्री कलेश्वर पूर्वीदेवी युवा कला क्रीडा मंडळ आयोजित भव्य वेत्ये प्रिमीयर लीग 2025 च शानदार उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून सरपंच गुणाजी गावडे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

ऑलिंपिक स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल तालुक्यात प्रथम…

⚡कणकवली ता.०१-: अध्ययन संस्था मुंबई यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शालेय विज्ञान सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता आठवी व नववी ची ‘पेशी’ या घटकावर तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धा शिरगाव हायस्कूल येथे पार पडली. सदर स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांनी ‘मानवी अवयव संस्था’ या घटकावर झालेल्या…

Read More

भटक्या जाती – जमाती मधील नागरिकांना जमीन खरेदी करता सातबाराच्या अटीबाबत विशेष बाब म्हणून निर्णय घ्या…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी.. कणकवली : भटक्या जाती – जमाती मधील मांग गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध होत नाही. नावावर जमीन नसल्याने या नागरिकांना घर बांधणीसाठी नगरपंचायतकडून आवश्यक ती परवानगी प्राप्त होत…

Read More

कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रधान…

⚡कणकवली ता.०१-: मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला मिळाला. त्याचे वितरण शनिवार १ फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक, पत्रकार विशाल परदेशी , नगराध्यक्ष विनोद बोराडे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित परभणी जिल्ह्यातील सेलू झाले. या सोहळ्यात सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह…

Read More

ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून चौघे निर्दोष…

⚡कणकवली ता.०१-: देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी येथील भक्ती भरत नार्वेकरसहीत पती शेजाऱ्यांना जमिनीच्या वादातून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तेथीलच संतोष गुरव, शर्मिला गुरव, चंद्रकांत गुरव व रेश्मा गुरव यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. १९ ऑक्टोबर…

Read More

मालवणातील माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.०१-:मालवण येथील माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त शालेय मुलांसाठी चित्रकला, निबंध, कथाकथन, भक्तीगीत गायन आदी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – चित्रकला स्पर्धा- गट क्र. १ (इ.३री ते ४ थी)- १. नैतीक रंजीत कुर्ले,…

Read More

जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उमटविला ठसा…

⚡मालवण ता.०१-:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे आयोजित जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चार अभिनव व प्रभावी प्रकल्प सादर करून आपला ठसा उमटवला. यावेळी डायट प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे व वरिष्ठ अधिव्याख्याता…

Read More
You cannot copy content of this page