पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन…
⚡बांदा ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव, दै. तरुण भारतचे उपसंपादक कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तुम्हा कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सदैव सहभागी आहोत, असे सांगत त्यांना घीर…
