मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्रदान…
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील ४ विद्यार्थ्यांना कुडाळ-पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील कार्यस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणा मिळावी व आर्थिक मदत व्हावी या उदात हेतूने दरवर्षी पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून चार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मळगाव इंग्लिश…
