दिल्लीतील निर्विवाद यशाचा जिल्ह्यात भाजपकडून जल्लोष…
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयात पेढे भरवत आनंद केला साजरा:जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश.. ओरोस ता ८आज दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले. या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी,…
