सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या दामिनी पथकासाठी स्पेशल दुचाकी…
एसपी अग्रवाल यांच्या हस्ते १६ एप्रिल रोजी होणार दुचाकी वितरण.. ⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग पोलिस दलातील सर्व पोलिस ठाण्यातील दामिनी पथकासाठी स्पेशल दुचाकी दाखल झाल्या असून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांना सदर दुचाकींचे वितरण बुधवारी १६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कणकवली पोलिस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात १६ एप्रिल रोजी…
