मालवण (प्रतिनिधी)
दि अमेच्युअर खो-खो असोसिशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन दि. १९ व २० एप्रिल रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआय डीसी कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी संजय पेंडुरकर ९४२२३९२७९० यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक यांनी या पंच परीक्षेला बसावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अमित सामंत व सचिव संजय पेंडूरकर यांनी केले आहे.
