सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर यांनी कलमठ गावाला दिली भेट…
⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय उपक्रमाचे निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यालयांना सरप्राईज भेट देत असतानाच आज संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील कलमठ गावाला भेट दिली. गावातील विविध योजनांचा आढावा घेत असताना स्वच्छता, आरोग्य ,शिक्षण, पाणी…
