मळगाव येथे उद्या आधारकार्ड शिबीर…

सावंतवाडी ता.२२-: पोस्ट विभागकडून मळगाव येथे बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आधारकार्ड शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात नवीन आधारकार्ड बनवणे, सोबतचं आधारकार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे, पत्ता बदलणे व इतर बदल करून देण्यात येणार आहेत.
सर्व नागरीकांनी या शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8275316155 / 9405979751 या नंबर वर संपर्क करण्यात यावा असे म्हटले आहे.

You cannot copy content of this page