“आवाज व अभिनय कार्यशाळेला” सुप्रसिदध नाट्य लेखक, दिग्दर्शक श्री.संभाजी सावंत यांची भेट…
⚡सावंतवाडी ता.०३-: मुक्ताई ॲकेडमी आणि व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला सुप्रसिदध नाट्य लेखक, दिग्दर्शक श्री.संभाजी सावंत यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मित्र श्री.जयप्रकाश सावंत होते.कार्यशाळेला जिल्ह्यातील मुलांचा मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी मुलांचे आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे कौतुक केले.लहान मुलांसाठी…
