आंबोली एस डी एफ मित्रमंडळाच्या सत्यनारायण पूजेला युवा नेते दिनेश गावडे यांची भेट…
आ केसरकर यांच्या माध्यमातून मंडळाची वास्तू उपलब्ध केल्याने गावडे यांचा केला सत्कार.. आंबोली: 4 मे 2025SDF मित्र मंडळ आंबोली यांची 4 मे रोजी वार्षिक श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या पूजेला आंबोली- चौकुळ जिल्हा परिषद मतदार संघाचे जनतेच्या मनातील उमेदवार, युवा नेते श्री दिनेश शिवाजी गावडे यांनी भेट दिली. मंडळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्यात. सावंतवाडी मतदार…
