सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास धामापूरकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…!

⚡बांदा ता.०६-: बांदा आळवाडा तेली तिठा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास यशवंत धामापूरकर (वय ७२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज सकाळी 11.30 वाजता बांदा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. हॉटेल व्यवसायिक यतिन धामापूरकर आणि तुषार धमापुरकर यांचे ते वडील तर निवृत्त शिक्षिका अनुराधा धमापुरकर यांचे ते पती होत.

You cannot copy content of this page