Headlines

प्रवासी व पर्यटक यांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आमदार निलेश राणे

मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न.. मालवण दि प्रतिनिधीपर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या बरोबरच अधिक सेवा सुविधांच्या दृष्टीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी…

Read More

सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर..

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे . तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे.

Read More

मळगावात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ला ग्रामस्थांनी दिली साथ…!

⚡सावंतवाडी ता.२२-: गेले दोन दिवस सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मळगाव – वेत्येरोड येथील जांभळीचे गाळ परीसरात विद्युत पोल उन्माळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. दोन दिवस गावात वीज नसल्याने ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागले.आज महावितरणचे सावंतवाडी ग्रामीण अभियंता श्री.खांडेकर यांच्याशी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.संजय धुरी यांनी फोनवरुन संपर्क करत तातडीने लाईनमन पाठविण्यासाठी विनंती केली, गावात महावितरणचे…

Read More

संदीप दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथील जागृत श्री देव बांदेश्वर मंदिरात अभिषेक…

⚡बांदा ता.२२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष, केंद्रीय निरीक्षक व पक्षाचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक संदीप दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनसेच्या वतीने बांदा येथील जागृत श्री देव बांदेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला.यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, प्रथमेश धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येथील जनतेवर पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती…

Read More

सोनुर्ली निगुडे मार्गावरील कोसळली मोरी पुलाची भिंत…

सावंतवाडीनविन पुलाची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलेले सोनुर्ली निगुडे मार्गावरील मोरी पुलांची भिंत काल झालेल्या मुसळधार पावसात कोसळली. यामुळेच रस्त्याला धोका निर्माण झाला असून पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक बंद होण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.सोनुर्ली निगुडे रस्त्यावर रेल्वे पुलानजीक असलेले मोरीपुल जीर्ण झाले आहे. या मार्गावर नव्याने डांबरीकरण करतांना या पुलाबाबत ग्रामस्थांनी…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना दैनंदिनी’चे दिमाखात प्रकाशन…!

मालवण दि प्रतिनिधीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या‘शिवसेना दैनंदिनी २०२५ ‘चे प्रकाशन ‘मातोश्री’ निवासस्थानी दिमाखात करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. या दैनंदिनीची निर्मिती जी. एस. परब आणि विकास मयेकर यांनी केली असून यात शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते, सचिव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची माहिती आहे….

Read More

मळेवाड – सातार्डा रस्त्यावर झाड आडव झाल्याने वीज वितरण चे पोल जमीनदोस्त…

⚡बांदा ता.२२-: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे काही भागात बरेच नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस तर या पावसाच्या तडाख्यात झाडे उन्मळून मोठे नुकसान होताना दिसत आहे.आज पहाटे मळेवाड – सातार्डा रस्त्यावर मळेवाड शाळा नं.१ च्या जवळच वळणार भले मोठे झाड रस्त्यावर आडवे झाले.त्यामुळे वीज वितरण चे पोल…

Read More

विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे…

शरद कांबळी यांचे आवाहन : कलमठमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव… ⚡कणकवली ता.२२-: सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरत्र ज्ञान अवगत केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानकक्षा वाढवली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यश हे नशिबाच्या जोरावर मिळत नाही, तर यश मिळविण्यासाठी मेहनत व प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागले. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा मोबाईल…

Read More

मॉन्सून काळात सतर्क राहा…

प्राजक्ता बांदेकर:कुडाळ नगराध्यक्षानी घेतला आढावा.. कुडाळ : मॉन्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मॉन्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले.मॉन्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात. त्यामुळे मॉन्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी…

Read More

भुजबळांचा शपथविधी हा जरांगेच्या ‘त्या’ अट्टाहासाला प्रत्त्युत्तर…

नितीन वाळके:ओबीसी आणि आरक्षित महासंघ सिंधुदुर्गने दिल्या छगन भुजबळ याना शुभेच्छा.. कुडाळ पहिल्या फळीतले नेते असलेल्या छगन भुजबळ यांना पहिल्यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळणे याच्या पाठीमागे फार मोठे आरक्षण विरोधी षडयंत्र होते. आणि त्याचा प्रत्यय हा काल ज्यावेळी मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली त्यावेळी पुन्हा एकदा आला. पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला…

Read More
You cannot copy content of this page