दोडामार्ग केंद्र शाळेला वॉटर प्युरिफायरची भेट…
सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते वितरण; ९६ विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा.. ⚡दोडामार्ग ता.०९-: जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. १ येथे विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात पार पडला. सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेला वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला.या उपक्रमामुळे शाळेतील तब्बल…
