मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९९.३६ टक्के…

मालवण, दि प्रतिनिधी फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे. परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय…

Read More

बारावी परीक्षा ; कुडाळ तालुक्याचा निकाल ९८.२० टक्के…

कुडाळ : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२५ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कुलची आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के) प्रथम, द्वितीय चैत्राली राजे डॉन बॉस्को, ओरोस (९५ टक्के) , तृतीय पूनम चंद्रशेखर पुनाळेकर (९३.६७ टक्के), व हर्षदा दत्तदास सामंत (९३.६७ टक्के) (दोन्ही कुडाळ…

Read More

बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के…

सावंतवाडी : बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या 1 हजार 621 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा तनुज परब 94.83 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आरपीडीची वाणिज्य शाखेची तझीन खान 94.67 टक्के गुणांसह द्वितीय तर अब्दुला शेख 92.83 टक्के (वाणिज्य) व…

Read More

आंबोली धबधबा येथे तेलंगना च्या पर्यटकांना मारहाण…

आंबोली,ता.५: आंबोली घाटातील स्टॉल धारकाने पाचशे पाच रुपये बिलापैकी 5 रुपयावरून तेलंगणा येथील पर्यटकांना मारहाण केल्याने त्यातील एकाच्या डोक्यावर पाण्याचा जग मारल्याने गंभीर जखमी झाला.यात चौघांना मारहाण करण्यात आली. यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्या नंतर येथील डॉ.महेश जाधव व आदिती पाटकर यांनी उपचार केल्या नंतर सावंतवाडी येथे १०८ ने पाठवण्यात आले.या नंतर पोलीस हवालदार…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ६ मुलांना घडविणार विमान सफर…

मळेवाड ग्रामस्थांच्यावतीने संजू परब यांचा भव्य सत्कार.. सावंतवाडी: मळेवाड हा मोठा गाव आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना माझी नेहेमी उपस्थिती असते. येत्या काळात या गावासाठी भरघोस विकासनिधी आमदार दीपक केसरकर व माझ्या मार्फत देण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले. दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत…

Read More

ओटवणेतील सर्व विकासकामे मार्गी लावणार…

संजू परब; ओटवणे येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाला उपस्थिती.. ⚡ओटवणे दि.०५-: आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या गावातील मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. ओटवणे गावाला आमदार केसरकर यांच्यातर्फे भारघोस निधी देण्यात आला आहे. गावातील कोणतीही विकासकामे असल्यास त्यासंबंधी पत्र माझ्याकडे द्या मी ती पूर्ण करेन असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे…

Read More

मडूरा बाबरवाडीतील रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन…

बांदा: आपल्या गावात सत्कार स्वीकारताना मनात वेगळा आनंद असतो. ओंकार नवयुवक मंडळाने इतर सामाजिक कार्यातही हातभार लावला पाहिजे. लवकरच या मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात येईल. ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याकरिता मी नक्कीच प्रयत्न करीन असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले. यावेळी मडूरा बाबरवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री देव राष्ट्रोळी…

Read More

खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणातून झालेली तलाठी भरती रद्द करा…

मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी याना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता ५तलाठी संवर्गातील भरतीमधील समांतर आरक्षणातील नियुक्तींची चौकशी करावी, तसेच खुल्या प्रवर्गात समांतर आरक्षणात भरती केलेल्या इतर उमेदवारांची नियुक्तीपत्रे रद्द करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

Read More

सेवानिवृत्त शिक्षकांची जिल्हा परिषद समोर निदर्शने…

सिंधुदुर्गनगरी ता ५वयाची ७० पार केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर निदर्शने आंदोलन केले. सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने या सेवानिवृत्त…

Read More

गोरगरीब रुग्णांचा देव हरपला ; डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन..

कुडाळ : मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुर्धर आजाराने निधन झाले. गोरगरीब रुग्णांसाठी ते एखाद्या देवदूतासारखे होते. वैद्यकीय क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले अशीच भावना त्यांच्या…

Read More
You cannot copy content of this page