सावंतवाडीत माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन…
सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी अर्बन बँकेचे विलीनीकरण टीजेएसबीत झाले असून दर्जेदार सेवा सावंतवाडीत मिळणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर टीजेएसबी सहकारी बँकेचे…
