सर्वसामान्य जनतेच्या प्रेम व आशीर्वादामुळेच जीवनात यशस्वी…
संदीप गावडे:मित्रमंडळींच्या उपस्थितीत संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२९-: राजकीय जीवनात व आयुष्यात वाटचाल करीत असताना सर्वसामान्य जनतेचे नेहमीच प्रेम मिळाले. जनतेचे प्रेम आणि आमचे नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते यांचे आशीर्वाद यामुळेच आजपर्यंत यशस्वी वाटचाल करु शकलो. यापुढेही जनतेच्या सेवेसाठीच काम करणार, असा विश्वास भाजपचे युवा नेते…
