मुलांसाठी पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे…
जिल्हाधिकारी:कुंभारवाडी शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती शाळा प्रवेशोत्सव ,रॅली, औक्षण, पायांचे ठसे घेऊन नवागतांचा शाळा प्रवेश.. कुडाळ : शिक्षकांबरोबरच पालकांची सुद्धा मुलांना घडवण्याची जबाबदारी आहे. आजकाल पालकांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि मुले सुद्धा त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आपल्या मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले….
