प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धाकोरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…!
⚡सावंतवाडी ता.१६-: धाकोरे येथील रहिवासी आत्माराम नारायण साटेलकर आणि समस्त ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळाग्रस्त असलेल्या सार्वजनिक रस्त्यासाठी आज पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार कार्यालयासमोर हे उपोषण छेडले होते. दुपारपर्यंत अधिकारी वर्गानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. होळीचे भाटले ते अशोक साटेलकर आणि तेथून रघुनाथ मुळीक यांच्या घरापर्यंतचा…
