जनता हीच बॅ. नाथ पै यांच्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा…
जयप्रकाश चमणकर:बॅ नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी आणि शिक्षण संस्थेचा २३ वा वर्धापन दिन साजरा.. ⚡कुडाळ ता.१९-: जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्या भाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅरिस्टर नाथ पै हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी समाजसेवक जयप्रकाश चमणकर यांनी काढले….
