स्पोर्ट्स फाउंडेशन , कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजन…
⚡कणकवली ता.२४-: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा सन 2025 आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ झेंडा दाखवत अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे , पत्रकार संघाचे…
