इन्सुली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी पोलीस पाटील कृष्णा सावंत यांची एकमुखाने निवड…
⚡बांदा ता.०४-:येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अध्यक्षपदी माजी पोलीस पाटील कृष्णा सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातून समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.कृष्णा सावंत यांनी इन्सुली गावचे पोलीस पाटील म्हणून तब्बल ३० हून अधिक वर्षे अविरत आणि उल्लेखनीय सेवा…
