महामार्गाचा कठडा तोडून कार दुचाकीवर कोसळली…
पुतण्या गंभीर, काकी किरकोळ जखमी.. ओरोस ता १८:महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक कठड्यावर आदळली. त्यामुळे कार कठडा तोडून थेट सर्व्हिस रोडवरील दुचाकीवर कोसळली आणि क्षणार्धात पुतण्या-काकी कार व रेलिंगखाली अडकले. महामार्ग आणि सर्व्हिस रोडमधील अवघ्या तीन फुटांच्या जागेत दोघेही मदतीसाठी विव्हळत होते. काही क्षणांसाठी काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य निर्माण झाले.महामार्ग वाहतूक…
