Headlines

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░ рдкреНрд░рдХрд░рдгреА рддреНрдпрд╛ рддрд┐рдиреНрд╣реА рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА

*💫मालवण, दि.२७-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिन्ही संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी भूषण माडये, प्रथमेश ढोलये, केशव फोंडबा या तीन संशयितांविरोधात बलात्कार, माहिती तंत्रज्ञान तसेच पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдХрдбреВрди рдЬреНрдпреЗрд╖реНрда рдиреЗрддреЗ рдЕрд╣рдордж рдкрдЯреЗрд▓ рдпрд╛рдВрдирд╛ рд╡рд╛рд╣рдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓реА рд╢реНрд░рджреНрдзрд╛рдВрдЬрд▓реА

*💫सावंतवाडी दि.२७-:* काँग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय अहमद पटेल यांना जिल्हा कॉंग्रेस कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, सावंतवाडी तालुका काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बाळा गावडे, उपाध्यक्ष ऍड.दिलीप नार्वेकर, सरचिटणीस श्री. राजेंद्र मसुरकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, शहराध्यक्ष ऍड.राघवेंद्र नार्वेकर, तालुका…

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдХреБрд░реНрд▓реА рдпреЗрдереАрд▓ рддрд┐рдиреНрд╣реА рдордВрджрд┐рд░рд╛рдВрд╡рд░ резрекрек рдХрд▓рдо рдордирд╛рдИ рдЖрджреЗрд╢ рд▓рд╛рдЧреВ

*💫वैभववाडी दि.२७-:* कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत मतभेद झाला आहे.पार्टी क्र 1 व पार्टी क्र 2 यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले नाही. त्यामुळे कुर्ली तालुका वैभववाडी येथील श्री कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│рдордзреАрд▓ рдкреВрд░рд╕реНрдерд┐рддреАрдореБрд│реЗ рдореГрддреНрдпреВ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рддреАрди рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмрд┐рдпрд╛рдВрдирд╛ рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдкреНрд░рддреНрдпреЗрдХреА рек рд▓рд╛рдЦрд╛рдЪреА рдЖрд░реНрдерд┐рдХ рдорджрдд

*आ.वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण *💫कुडाळ दि.२७-:* अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुकयात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत प्रत्येकी ४ लाख रु ची आर्थिक मदत करण्यात आली आहे.कुडाळ तहसील कार्यालयात बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत आर्थिक…

Read Full News

рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╛рд▓рд╛ рдХрд░реНрддреГрддреНрд╡рд╛рди рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдЪреА рдХрд░рд╛рдпрдЪрдВ рдбреНрд░рд╛рдпрд╡реНрд╣рд░ рдирдХреЛ…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल* *💫कुडाळ दि.२७-:* ठाकरे सरकारला आज वर्ष पूर्ती झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत खरपूस समाचार…

Read Full News

рд╕рд░рдкрдВрдЪ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░рд╛рдВрдЪреА рдШреЗрдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓реА рднреЗрдЯ

गुरांना होणाऱ्या रोगांबाबत चर्चा *💫सावंतवाडी दि.२७-:* सरपंच संघटनेच्यावतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची सरपंच सेवा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई यांनी भेट घेतली. यावेळी गुरांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रोणापाल गावचे सरपंच सुरेश गावडे, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक गुरांना त्यांच्या अंगावर जखमा होऊन त्यांना आजार होत आहेत….

Read Full News

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд рдЙрджреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░…..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 7.54 वा. मुंबई – मडगांव एक्सप्रेसने ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, ओरोस…

Read Full News

рдЧреЗрд▓реНрдпрд╛ рел рд╡рд░реНрд╖рд╛рддреАрд▓ рдирдЧрд░ рдкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рдорд╛рдВрдЪрд╛ рдкрдВрдЪрдирд╛рдорд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдХрд░рдгрд╛рд░

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला इशारा *💫वैभववाडी दि.२७-:* वाभवे – वैभववाडी नगरपंचायत आमदार नितेश राणे यांच्या या विचारांची होती. गेल्या 5 वर्षात शासनाने कोट्यावधी रुपये इतका निधी या नगरपंचायतीला दिला. तरी वैभववाडी नगर पंचायतीच्या हद्दीतील जनतेला मूलभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. गेल्या ५ वर्षातील नगर पंचायतीने केलेल्या कामांचा पंचनामा येत्या काही दिवसात शिवसेना…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдбрд╛рдХ рд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдЪреА рдУрд░реЛрд╕ рдпреЗрдереАрд▓ рдбрд╛рдХ рдЕрдзреАрдХреНрд╖рдХ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рдирд┐рджрд░реНрд╢рдиреЗ

अधीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७* जिल्ह्यातील डाक सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ओरोस येथील डाक अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले त्यानंतर अधीक्षक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संधटना सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष संतोष हरयान व सेक्रेटरी श्री जे. एम. मोडक यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारीही निदर्शने करण्यात…

Read Full News

рджреБрдЪрд╛рдХреА рдЖрдгрд┐ рд░рд┐рдХреНрд╖рд╛ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рджреЛрди рдард╛рд░ рддрд░ рдЪрд╛рд░ рдЬрдЦрдореА

*सांगवे – केळीचीवाडी येथील घटना *💫कणकवली दि.२७-:* दुचाकी आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. अमित प्रभाकर मेस्त्री (४०) व परशुराम अनंत पांचाळ (४८) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात रिक्षेतील चौघेजण जखमी झाले आहेत हा अपघात कणकवली – कनेडी मार्गावरील सांगवे – केळीचीवाडी येथे।आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास…

Read Full News

You cannot copy content of this page