Headlines

जिल्ह्यातील यापुढे सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार-:खा विनायक राऊत….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या पंधरवड्यात दोन लाख सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली….

Read Full News

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८८६ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या २१५ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी,दि.२८:-* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 886 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 17 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे-आ.वैभव नाईक

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ *💫कुडाळ दि.२८-:* भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव…

Read Full News

बेळगाव येथील क्रिकेट स्पर्धेत एम्स ॲकॅडमी सावंतवाडी उपांत्य फेरीत दाखल

*💫सावंतवाडी दि.२८-:* बेळगाव येथे आनंद अकॅडमी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या १३ वर्षाखाली‌ल मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाने सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकुन सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी…

Read Full News

नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय जनहिताचाच….

*भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी स्वघोषित नेत्यांना सुनावले* *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेले सर्वच निर्णय हे जनहिताचेच असून, विरोधक दिशाभूल करत असल्याची टीका सावंतवाडी भाजप मंडळ शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सावंतवाडीतील अनधिकृत स्टॉल बाबत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत त्यांच्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी व्यक्त…

Read Full News

दिव्यांगांना मदतीसाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपयांची तरतूद करणार….

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्हा परिषद 5 टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. जि.प. सेस 5 टक्के निधीचे नियंत्रण करण्यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस…

Read Full News

कुडाळ येथील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्गी लावण्याचे नियोजन करा….

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* कुडाळ तालुक्यामध्ये महामार्गाच्या मोबदल्याच्या सुमारे 23 केसेस प्रलंबित आहेत. त्यांचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आढाव्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाच्या उपायुक्त, अतिरिक्त…

Read Full News

अपघातास कारणीभूत ठरणारा खड्डा बुजवला…

ग्लोबल महाराष्ट्र च्या बातमीचा पुन्हा एकदा इफेक्ट *💫सावंतवाडी दि.२८-:* शिरोडा नाक्यांवर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे काल एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन ती किरकोळ जख्मी झाली होती. ही बातमी काल ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने प्रसिद्ध केली होती. यांची दखल घेत त्वरित नगरपालिकेकडे हा खड्डा बुजवण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांना पुन्हा एकदा ग्लोबल महाराष्ट्र इफेक्ट दिसून…

Read Full News

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती सभेमध्ये ४६ प्रकरणांना मंजुरी….

*💫कुडाळ दि.२७-:* तालुक्यातील वयोवृद्ध लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून वयोवृद्धांना विशेष सवलत देऊन त्यांचे प्रस्ताव गाव तलाठी मार्फत समिती सभेमध्ये यावेत अशा सूचना आज झालेल्या समिती सभेमध्ये अध्यक्ष अतुल बंगे यांनी देऊन आजच्या सभेमंध्ये ४६ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली . आज कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा समिती अध्यक्ष अतुल…

Read Full News

मालवणातील विवाहिता लहान मुलासह बेपत्ता

*💫मालवण दि.२७-:* मालवण शहरातील गवंडीवाडा येथील विवाहिता सौ. अवनी सुमित माशेलकर (वय-२१) ही मुलगा माहीर (वय-दीड वर्षे) याच्यासह काल दुपारी अडीच वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर पती सुमित माशेलकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहिता अवनी माशेलकर हिचा पती सुमित याने मालवण पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार टेलरिंगचा क्लास संपल्यानंतर काल…

Read Full News

You cannot copy content of this page